उद्याचा चीन, उद्याचा भारत
गेले काही दिवस चीन-भारत दरम्यान सिक्कीम सीमाप्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. दोन्ही देशांकडून रोज नवेनवे दावे-प्रतिवादे केले जात आहेत. चीनचा अगोचरपणा आणि भारताचे काहीसे नरमाईचे धोरण यामुळे या सीमाप्रश्नावरून दोन्ही देशांत युद्ध तर होणार नाही ना, अशी आशंका व्यक्त केली जात आहे. १९६२च्या भारत-पाक युद्धापासून या दोन्ही देशांतील सीमाप्रश्नावरून वाद आहेत. त्याचा थोडक्यात इतिहास समजून घेण्यासाठी या लेखाचा उपयोग होऊ शक.......